Channel address:
Categories:
Education
Language: English
Subscribers:
1.91K
Description from channel
📋 Daily Test (PDF)
📑 Daily Notes
📝 Daily Study Material
🖥️ Daily Online Test (On Mobile App)
📱 Download Mobile App From Play Store (Maha Test Series)
For Enquiry Only Whatsapp@7249492323
Follow Link : @MahaTestSeries
Ratings & Reviews
Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.
5 stars
2
4 stars
0
3 stars
0
2 stars
0
1 stars
1
The latest Messages 12
2021-07-17 19:23:18
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आम्ही आजपर्यंत फक्त महत्त्वाचे मटेरियल शेअर करत आलो आहोत, बरीच मुलं चॅनेल वर पोस्ट येत नाहीत म्हणून चॅनेल लेफ्ट करतात, पण यामध्ये आमचे कसलेही नुकसान नाही. कारण आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनेल वर कसलीही जाहिरात देत नाही किंवा पैसे घेऊन उगीच कोणाचेही प्रमोशन करत नाही.
पोलीस भरती, स्टाफ सिलेक्शन कमिशन व सरळ सेवा भरतीची संपूर्ण तयारीसाठी भरपूर मटेरियल आमच्या टेलिग्राम चॅनेल वर उपलब्ध केले जाईल.
फक्त आणि फक्त मटेरियल साठीच चॅनेल जॉईन करा
179 views16:23
2021-07-17 18:31:17
*Special Lecture*
*DCA Daily Current Affairs*
*आता दररोजच्या चालू घडामोडींची तयारी आपल्या युट्युब चॅनेल वर*
दिनांक : 17 जुलै
घटक - डेली करंट अफेअर्स
मार्गदर्शक - प्रा. अजित सलगर (लेखक संपूर्ण भूगोल)
*
आज रात्री 8 : 45 वाजता
Subscribe व शेअर करायला विसरू नका
200 views15:31