🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

Welder आणि SMW (शिट मेटल ) 12 वी साठी Apprentice मध्ये जागा आह | KE's Connect4Jobs

Welder आणि SMW (शिट मेटल )
12 वी साठी Apprentice मध्ये जागा आहे
वय 18 ते 25 वर्ष
Waluj Midc Aurangabad येथे नामांकित कंपनीत
*(शॉप मध्ये रोबोटिक मशीन आहे )*
*stipend ITI 9500 महिना आणि12 वी ला 9000/-*
ज्यांना यायचं असेल त्यांनी व्हॉट्सॲप करा iti marksheet aani *"Robotik" लिहून send kara*
Interview 6/7 सप्टेंबर 2021 ला आहे.
वेळ 9 ते 10 सकाळी.
बस सुविधा नाही...

Yogesh Kabra,
Magic Bus India Foundation,
Aurangabad
09923892423

Pls share MSG