Get Mystery Box with random crypto!

औरंगाबाद मधील एका *प्रतिष्ठित सिनेमा गृहसाठी* उमेदवारांची भरती | KE's Connect4Jobs

औरंगाबाद मधील एका *प्रतिष्ठित सिनेमा गृहसाठी* उमेदवारांची भरती.

*फक्त १० जागा.*

*पोस्ट-* Operation Associates. (ONLY MALE)

*वय* 18 ते 28 वर्ष

*Job description-* Operation Associates या पदावर काम करत असताना मी तुम्हाला सिनेमागृहातील सर्व प्रकारची कामे करावी लागतील.
जसे - टिकिट तपासणे, कॅन्टीन प्रॉडक्ट सेल करणे, टिकिट काढणे, इत्यादी..

*Location*- औंरगाबाद.

*पगार*- Rs- १०४००/- PF+ ESIC

*अनुभव*- FRESHER CANDIDATE

*LANGUAGE* उमेदवारास मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

*आवश्यक पात्रता*- *COVID-19 लसीकरण दोन डोस पूर्ण करून १४ दिवस झालेले असणे गरजेचे आहे.*

- हा जॉब कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे
-शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असावी.

*मुलाखतीची तारीख*- 21/10/2021
*मुलाखतीची वेळ*- सकाळी 10.00 ते दुपारी 2.00

*व्हॉट्सअॅप वर रेझ्युमे आणि आधार कार्ड आणि मार्कशीट*

*कृपया Msg मध्ये नमूद करा: *Multiplex* असा उल्लेख करा.

_*लवकरच तुम्हाला मुलाखतीचा पत्ता पाठवला जाईल ..*_

संपर्क: *मॅजिक बस इंडिया फाउंडेशन,*

*श्री. योगेश काबरा*
*9923892423*

*श्री. सुनील मोटे*
*8855868624*

_*कृपया कॉल करू नका, फक्त What's up Massage करा*_

नवीन *Job* बद्दल *Update* साठी आमचे *Facebook* पेज *FOLLOW* करा.
https://www.facebook.com/MH20-Free-Job-For-All-103291965479552/

रोज नवीन जॉब बद्दल माहिती साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा.
https://t.me/MBIFFreeJobs

*नोकरीसाठी कोणतेही शुल्क नाही*