*नाशिक* शहरा मधील एका *मल्टिप्लेक्स सिनेमा गृहसाठी* उमेदवारांच | KE's Connect4Jobs
*नाशिक* शहरा मधील एका *मल्टिप्लेक्स सिनेमा गृहसाठी* उमेदवारांची भरती.
*पोस्ट-* Operation Associates. *(ONLY MALE)*
*वय- १८ ते २८ वर्ष*
*Job description-* Operation Associates या पदावर काम करत असताना मी तुम्हाला सिनेमागृहातील सर्व प्रकारची कामे करावी लागतील.
जसे - टिकिट काढणे, टिकिट तपासणे, सिट दाखवणे, कॅन्टीन प्रॉडक्ट सेल करणे, इत्यादी..
*Location*- *_नाशिक_*
*पगार*- Rs- १०४००/- PF+ ESIC
*अनुभव*- FRESHER CANDIDATE
*LANGUAGE* उमेदवारास मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
*आवश्यक पात्रता*- *COVID-19 लसीकरण दोन डोस पूर्ण करून १४ दिवस झालेले असणे गरजेचे आहे.*
- हा जॉब कॉन्ट्रॅक्ट बेसवर आहे
-शिफ्टमध्ये काम करण्याची तयारी असावी.
**मुलाखत ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.*
*व्हॉट्सअॅप वर Resume आणि आधार कार्ड आणि Marksheet पाठवा.*
*कृपया Msg मध्ये नमूद करा: _*Nashik Multiplex*_ असा उल्लेख करा.
संपर्क: *मॅजिक बस इंडिया फाउंडेशन,*
*श्री. योगेश काबरा*
*9923892423*
*श्री. सुनील मोटे*
*8855868624*
_*कृपया कॉल करू नका, फक्त What's up Massage करा*_
नवीन *Job* बद्दल *Update* साठी आमचे *Facebook* पेज *FOLLOW* करा.
https://www.facebook.com/MH20-Free-Job-For-All-103291965479552/
रोज नवीन जॉब बद्दल माहिती साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा.
https://t.me/MBIFFreeJobs
*नोकरीसाठी कोणतेही शुल्क नाही*