Get Mystery Box with random crypto!

औरंगाबाद मधील नामांकित *हॉटेल / रेस्टॉरंट* साठी अर्जंट *हाउस | KE's Connect4Jobs

औरंगाबाद मधील नामांकित
*हॉटेल / रेस्टॉरंट* साठी अर्जंट
*हाउसकीपिंग स्टाफ*
( *Housekeeping staff* )
ची आवश्यकता आहे.

*फक्त 5 जागा.* फक्त पुरुष

*पगार* Rs. 11000/- प्रती महिना. + जेवण फ्री.

*वय* 18 ते 28 वर्ष.

*शिक्षण*- 10th pass and 12th.

मुलाखत दिनांक- 23th Oct, 24 Oct 2021.
मुलाखत वेळ :- सकाळी १०.३० ते ०२.०० पर्यंत.

*Housekeeping staff* म्हणून काम करण्यासाठी साठी इच्छुक उमेदवारांनी आपले
*आधार कार्ड, आणि RESUME / CV*, *Marksheet* खालील मोबाईल नंबर वर पाठवा.

आधार कार्ड आणि RESUME पाठवल्या नंतर तुम्हाला interview Address पाठवण्यात येईल.

- *संपर्क*
*मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन.*

*Mr. Yogesh Kabra*
*+919923892423*

*Mr. Sunil Mote*
*8855868624*

*Don't Call please, only what's app*

*जॉब साठी कोणत्याही प्रकारची फीस नाही...*