Get Mystery Box with random crypto!

*Waluj Midc Aurangabad येथे* *नामांकित कंपनी मध्ये Apprentice | KE's Connect4Jobs

*Waluj Midc Aurangabad येथे* *नामांकित कंपनी मध्ये Apprentice मध्ये जागा आहे*

*पात्रता - ITI Welder , Fitter, SMW* *Trade प्रमाणे काम मिळेल*

*जागा 25 आहे*

*Stipend 9500/-pm*

*Interview 15 /11 ते 20 /11 रोजी होईल interview Date आणि time* *WhatsApp द्वारे पाठवण्यात येईल*

*interview Waluj Midc Aurangabad येथे* *होईल.आणि त्वरित joining मिळेल*

*बस आणि canteen सुविधा नाही*.

*पण कंपनी जवळ पास 10 मिनिटाच्या* *अंतरावर खासगी हॉस्टेल* *आहे प्रती* *महिना 1हजार रुपये*.*प्रमाणे*

*Send important documents*
*1. Resume { Biodata }*
*2. Adhar card*
*3.ITI marksheet*

*Note - candidate ने सगळे document दिलेल्या व्हाट्सअप्प नंबर वर पाठवणे आणि resume वरती ROBOTICS अस लिहणे बंधनकारक आहे*

*Resume चा photo काढून पाठवणे*

*आम्ही जॉब साठी कोणत्याही प्रकारची फीस घेत नाही*

*No calls use only whatsapp*

*Gaurav musale - 7972059706*

*Magic bus india foundation*