Get Mystery Box with random crypto!

नामांकित कंपनीच्या *क्रेडिट कार्ड सेल्स* साठी *वर्क फ्रॉम होम* | KE's Connect4Jobs

नामांकित कंपनीच्या *क्रेडिट कार्ड सेल्स* साठी *वर्क फ्रॉम होम* *(Work from home)*
ची सुवर्णसंधी.

*पात्रता-*
1. *शिक्षण 12th पास.*

2. *Laptop / computer with internet connection आवश्यक* .

3. *इंग्रजी भाषा समजणे, वाचता येणे, आणि लिहिता येणे आवश्यक* .

4. *कॉल सेंटर किंवा बीपीओ चा अनुभव असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल* .

*पगार-*
Rs. 10K to 25K per month
As per your work. Commission/Incentive Based Job.

*- या जॉब साठी टेलिफोनिक /ऑनलाईन पद्धतीने इंटरव्यू घेण्यात येईल.*

*- इंटरव्यू मध्ये आपली निवड झाल्यास, आपल्याला या जॉब बद्दल तीन दिवसाची ऑनलाईन ट्रेनिंग मोफत देण्यात येईल.*

*Job timing-* Daily 6hr Login. *(Work from home)*
1 weekly work off.

मुलखात दिनांक
*09 November 2021 ते 10 November 2021*

*11.00am ते 3.00pm वाजेपर्यंत.*

Interview साठी आपले नाव नोंदणीसाठी,
आपले पूर्ण नाव व मोबाईल नंबर.,
*आधार कार्ड* आणि *Resume*, *Marksheet* खालील मोबाईल वर पाठवा.

तुम्ही सर्व कागपत्रे आणि डिटेल्स what's app वर सेंड केल्यावर तुम्हाला कंपनी व मुलाखतीचे माहिती कळवण्यात येईल.

संपर्क: *मॅजिक बस इंडिया फाउंडेशन,*

*श्री. योगेश काबरा*
*9923892423*

*श्री. सुनील मोटे*
*8855868624*

*कृपया Msg मध्ये नमूद करा: _*work from home*_ असा उल्लेख करा.

_*कृपया कॉल करू नका, फक्त What's up Massage करा*_

नवीन *Job* बद्दल *Update* साठी आमचे *Facebook* पेज *FOLLOW* करा.
https://www.facebook.com/MH20-Free-Job-For-All-103291965479552/

रोज नवीन जॉब बद्दल माहिती साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा.
https://t.me/MBIFFreeJobs

*नोकरीसाठी कोणतेही शुल्क नाही*