Get Mystery Box with random crypto!

●◆भरती...भरती...भरती...भरती...◆● ◆◆हैदराबाद मध्ये नामांकित प | KE's Connect4Jobs

●◆भरती...भरती...भरती...भरती...◆●

◆◆हैदराबाद मध्ये नामांकित पेट्रोल पंप वर गाड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल भरण्यासाठी मुलां-मुलींची परमनंट भरती...◆◆

◆◆शिक्षण: कमीत 10 वी पास...
●●पगार: 9,000 प्रति महिना तसेच प्रति लिटर Commission
◆◆काम: 09 तास
■इतर सुविधा: 2 वेळ जेवण & 1 वेळ नाश्ता तसेच राहण्याची सुविधा पूर्णपणे मोफत
●◆जागा: 60


अधिक माहितीसाठी संपर्क:
योगेश काबरा
09923892423