Get Mystery Box with random crypto!

*शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात नामांकित Beauty Product बनवणाऱ्या | KE's Connect4Jobs

*शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात नामांकित Beauty Product बनवणाऱ्या कंपनीमध्ये फक्त मुलींसाठी भरती*

*भरती फक्त मुलींसाठी आहे*

शिक्षण: 10वी/12वी/ITI/Diploma

*वय 18 ते 30*
*ड्युटी 8 तास*
*पगार: रु.9000**
*PF + ESIC व्यवस्था*
*जागा:15*
*शहरातील मुलींसाठी बस ची व्यवस्था*

मुलखात/जोइनिंग दिनांक
*12 November 2021 ते 14 November 2021*

*11.00am ते 3.00pm वाजेपर्यंत.*

Interview साठी आपले नाव नोंदणीसाठी,
आपले पूर्ण नाव व मोबाईल नंबर.,
*आधार कार्ड* आणि *Resume*, *Marksheet* खालील मोबाईल वर पाठवा.

तुम्ही सर्व कागपत्रे आणि डिटेल्स what's app वर सेंड केल्यावर तुम्हाला कंपनी व मुलाखतीचे स्थळ कळवण्यात येईल.

संपर्क: *मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन,*

*श्री. योगेश काबरा*
*9923892423*

*श्री. सुनील मोटे*
*8855868624*

*कृपया Msg मध्ये नमूद करा: _*शेंद्रा MIDC*_ असा उल्लेख करा.

_*कृपया कॉल करू नका, फक्त What's up Massage करा*_

नवीन *Job* बद्दल *Update* साठी आमचे *Facebook* पेज *FOLLOW* करा.
https://www.facebook.com/MH20-Free-Job-For-All-103291965479552/

रोज नवीन जॉब बद्दल माहिती साठी आमचा टेलिग्राम ग्रुप जॉइन करा.
https://t.me/MBIFFreeJobs

*नोकरीसाठी कोणतेही शुल्क नाही*