Get Mystery Box with random crypto!

नामांकित डेअरी प्रॉडक्टस कंपनीला ऑर्डर कलेक्शन करिता खालील लोक | KE's Connect4Jobs

नामांकित डेअरी प्रॉडक्टस कंपनीला ऑर्डर कलेक्शन करिता खालील लोकेशन ला सेल्स एक्सिकेटीव्ह पाहिजेत.

*सेल्स एक्सिकेटीव्ह-05 जागा*

नाशिक-02 जागा
अहमदनगर-02 जागा
शिर्डी/ श्रीरामपुर-01 जागा

पात्रता: बारावी/पदवी
वय: 32 पर्यंत
अनुभव: सेल्स फिल्ड मध्ये 1 ते 2 वर्षे कामाचा अनुभव असावा.
टू व्हीलर आवश्यक.

पगार: 14500/- +PF+ESIC

अर्ज दिनांक : 05/02/2023 पर्यंत
संपर्क: राजेंद्र
9834357447

फ्री! जॉब आहे, कसल्याही प्रकारचे शुल्क अथवा फीस घेतली जात नाही.