🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

!! Jobs !! औरंगाबाद/कोल्हापुर/नागपुर येथे नामांकित मल्टीपेक्स | KE's Connect4Jobs

!! Jobs !!

औरंगाबाद/कोल्हापुर/नागपुर येथे नामांकित मल्टीपेक्समध्ये (सिनेमागृह)करिता(T. S. E) टेकनिकल सपोर्ट एक्सिकेटीव्ह पाहिजे.

*पद: (TSE)टेकनिकल सपोर्ट एक्सिकेटीव्ह- 06जागा*

*नागपुर:-02 जागा*
*औरंगाबाद:-02 जागा*
*कोल्हापुर:-02 जागा*

पात्रता:- I T I Elecrical, डिप्लोमा Diploma/BE in Elec.
अनुभव: युटिलिटी ऑपरेशन, ट्रान्स्फरमर, जनरेटर,चिलर, कूलिंग टॉवर, प्रोजेक्टर इ.मेंटेनन्स कामाचा अनुभव आवश्यक आहे.
पगार: 13000 to 16000/+PF+ESIC इ.
अर्ज दिनांक:10/02/23 पर्यंत

संपर्क: राजेंद्र- 9834357447



Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free