Get Mystery Box with random crypto!

!! Jobs !! नागपुर शहर लोकेशन करिता QR कोड च्या कामासाठी मुले/ | KE's Connect4Jobs

!! Jobs !!

नागपुर शहर लोकेशन करिता
QR कोड च्या कामासाठी मुले/मुली (20) पाहिजेत.

*पद: सेल्स एक्सिकेटीव्ह*
कामाचे स्वरूप: दिलेल्या एरिया मध्ये लहान/ मोठे सर्वं प्रकारचे शॉप व्हिजिट करून QR code करून देणे.
पात्रता: 12वी/ग्रॅज्युएट
अनुभव: 06 महिने ते 1 वर्षं
सेल्स किंवा मार्केटिंग चा अनुभव असावा.

फिक्स पगार 14500/_ + PF+ इंसेंटिव्ह,

संपर्क:राजेंद्र
9834357447

Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free