Get Mystery Box with random crypto!

!! Jobs !! नामांकित मल्टीपेक्समध्ये (सिनेमागृह)शिफ्टनुसार काम | KE's Connect4Jobs

!! Jobs !!

नामांकित मल्टीपेक्समध्ये (सिनेमागृह)शिफ्टनुसार कामाकरिता खालील लोकेशन करिता मुले पाहिजेत.

*पद:सर्व्हिस एक्सिकेटीव्ह-*

कोल्हापूर -07 जागा
जळगाव-05 जागा

पात्रता:- 12वी पास
-फ्रेशर्स
दोन लस पूर्ण असावे
वय: 18 ते 29 वर्षच्या पर्यंत

पगार: 11000/+PF+ESIC इ.

संपर्क:
राजेंद्र- 9834357447

Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free