Get Mystery Box with random crypto!

Jobs!! नामांकित फास्ट फूड्स कंपनीच्या आऊट लेट मध्ये कामासाठी ख | KE's Connect4Jobs

Jobs!!
नामांकित फास्ट फूड्स कंपनीच्या आऊट लेट मध्ये कामासाठी खालील लोकेशन ला *सर्व्हिस एक्सिकेटीव्ह* पाहिजेत.

1)सोलापुर-02 जागा
2)कोल्हापुर-02 जागा
3)नांदेड-02 जागा
4)औरंगाबाद-02 जागा
5)नाशिक-02 जागा

कामाचे स्वरूप: ऑर्डर घेणे,पार्सल पॅक करणे, इ.
पात्रता: 12 वी
वय: 30 वर्षे पर्यंत
पगार :10000/-

Male/Female Candidates can apply

संपर्क: राजेंद्र
9834357447

Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free