Get Mystery Box with random crypto!

!! Jobs !! नामांकित फायनान्स कंपनीला टु -व्हिलर शोरूम मध्ये ख | KE's Connect4Jobs

!! Jobs !!

नामांकित फायनान्स कंपनीला टु -व्हिलर शोरूम मध्ये खालील लोकेशन करिता *सेल्स एक्सिकेटीव्ह* पाहिजेत.

1)कोल्हापुर-04 जागा
2)सोलापुर-05 जागा
3)सांगली-04 जागा

पात्रता: ग्रॅज्युएट सर्व
वय: 32 वर्ष पर्यंत
अनुभव: 1 ते 2 वर्ष बँकिंग/ फायनान्स/ सेल्स चा अनुभव असावा.
पगार- 15000/- + PF+ESIC
अर्ज दिनांक: 13/03/23 पर्यंत
संपर्क :राजेंद्र
9834357447

No fees ! Free jobs!!
Share to needful people