Get Mystery Box with random crypto!

!! Jobs !! नाशिक- नामांकित फायनान्स कंपनी करिता *बीजनेस डेव्ह | KE's Connect4Jobs

!! Jobs !!

नाशिक- नामांकित फायनान्स कंपनी करिता *बीजनेस डेव्हलपमेंट एक्सिकेटिव्ह(कार लोन)* पाहिजेत.

*नाशिक-04जागा*

कामाचे स्वरूप: सेकंड कार (Use Car)च्या डीलर स व्हिजिटिंग करणे,त्यांच्या कडे विक्री होणाऱ्या कार च्या ग्राहकांना लोन करून देणे.
फिल्ड जॉब आहे, बाईक आवश्यक, स्थानिक राहवासीअसणाऱ्याना प्राधान्य.

कृपया खालील पात्रता असणाऱ्यानी कॉल अथवा व्हॉटसअँप वर रेझुम सेंड करावे.

पात्रता:
1) शिक्षण: ग्रॅज्युएट सर्वप्रकारचे
2) वय: 18 ते 29 वर्ष
3)अनुभव: किमान 1 वर्ष लोन (कुठलेही लोन) मध्ये कामाचा अनुभव असावा.
पगार : किमान 14,500 ते 18,000 मागील पगार अथवा अनुभव अनुसार+ PF+ESIC + Insentive

फ्री ! जॉब आहे,यासाठी कुठलेही शुल्क अथवा फीस घेतली जात नाही.

संपर्क:राजेंद्र-9834357447