Get Mystery Box with random crypto!

!! Jobs !! Opportunity!!! कोल्हापूर शहर येथे नामांकित कंपनी ल | KE's Connect4Jobs

!! Jobs !! Opportunity!!!

कोल्हापूर शहर येथे नामांकित कंपनी ला *फिल्ड सेल्स* करिता 15 मुले पाहिजेत.
कृपया: कोल्हापूर शहरी भागात वास्तव्य असणाऱ्या मुलांनी apply करावे.

*पद:फिल्ड सेल्स (FSE) एक्सिकेटीव्ह-15 जागा*

पात्रता:- 12वी/ग्रॅज्युएट
वय: 18 ते 35 वर्षाच्या पर्यंत
अनुभव: किमान 1 वर्षे फिल्ड सेल्स चा अनुभव असावा.
फिक्सपगार:15000/_ते 17000/_+ PF + ESIC+ इंसेंटिव्ह इ. लाभ.
इच्छुक उमेदवारांनी सदर माहिती सोबत दिलेल्या व्हाट्सअप्प नंबर वर सेंड करा.

Whatsapp or Call
Rajendra
9834357447

Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free