Get Mystery Box with random crypto!

अर्जंट पाहिजेत !!! नाशिक शहर येथे नामांकित शैक्षणिक लर्निंग अ | KE's Connect4Jobs

अर्जंट पाहिजेत !!!

नाशिक शहर येथे नामांकित शैक्षणिक लर्निंग अँप च्या मार्केटींग करिता स्थानिक मुले/ मुली (10) पाहिजेत.

Job Location- ऑफिस: जेलरोड(नाशिक )

पद: मार्केटिंग एक्सिकेटीव्ह
मुली/मुले -10 जागा

पात्रता:12वी/ ग्रॅज्युएट सर्व
वय: 20 ते 35 पर्यंत
अनुभव: फिल्ड मार्केटिंग सेल्सचा अनुभव असल्यास प्राधान्य.

पगार: 14500/_+PF+ESIC इ

राजेंद्र
9834357447

Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free