🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

!! Jobs !! Opportunity!!! नामांकित UPA अँप कंपनीला *फिल्ड सेल | KE's Connect4Jobs

!! Jobs !! Opportunity!!!

नामांकित UPA अँप कंपनीला *फिल्ड सेल्स एक्सिकेटीव्ह* करिता खालील शहरात मुले (75-जागा) पाहिजेत.

*नाशिक:25 जागा*
*कोल्हापुर: 25 जागा*
*छ संभाजीनगर(औरंगाबाद): 25 जागा*

*पद:फिल्ड सेल्स(FSE) एक्सिकेटीव्ह-75 जागा*

पात्रता:12वी/ग्रॅज्युएट
वय:18 ते 30 वर्षाच्या पर्यंत
अनुभव:किमान 1 वर्षे सेल्सचा अनुभव असावा.
Fixed पगार:-15500/ते 17000/+पेट्रोल+ PF + ESIC+ इंसेंटिव्ह इ. लाभ.

स्थानिक उमेदवारांनी रेझुम खालील
व्हाट्सअप्प नंबर ला सेंड करावे.
*दिनांक:29/04/23* पर्यंत
Whatsapp or call
Rajendra
9834357447

Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free