!! Jobs !! *पुणे येथील नामांकित (Automobile sector) कंपनीमध्य | KE's Connect4Jobs
!! Jobs !!
*पुणे येथील नामांकित (Automobile sector) कंपनीमध्ये नौकरी ची सुवर्ण संधी...सुवर्ण संधी....*
शिक्षण: ITI सर्व ट्रेंड्स
वयोमर्यादा: 18 ते 23 वर्षे
Apprenticeship Complete सुद्धा अर्ज करू शकता
Only Freshers candidates considered
Total vacancies-200
Fixed पगार: रु. 15,800/-
सुविधा:बस आणि कँटीन
संपर्क: राजेंद्र
9834357447
Note No fees charges for Recruitment or Job-its Free