Get Mystery Box with random crypto!

!!! नोकरी !!! सुवर्णसंधी !!! नोकरी !!!! नामांकित इलेक्ट्र | KE's Connect4Jobs

!!! नोकरी !!! सुवर्णसंधी !!! नोकरी !!!!

नामांकित इलेक्ट्रॉनिक्स व टेकनिकल प्रॉडक्ट्स कंपनीला *नाशिक/जळगांव शहर* येथे सर्व्हिस एक्झिकेटिव्ह पाहिजेत.

*पद-सर्व्हिस एक्झिकेटिव्ह{फील्ड जॉब} -04*

1)नाशिक-02
2)जळगांव-02


*पात्रता -ITI इलेक्ट्रॉनिक्स,डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स,हाडवेअर इंजिनिअर,जेटकिंग कोर्स किंवा बी. एस्सी. इलेक्ट्रॉनिकस,पूर्ण
असणे गरजेचे आहे.
कॉम्प्युटर चे बेसिक ज्ञान असावे.
फ्रेशर्स घेतले जातील.

*पगार - 13000 नेट + PF /पेट्रोल 4 rs /km प्रमाणे+ ESIC व इतर सुविधा.
अर्ज दिनांक: 20/05/23 पर्यंत

*नोकरी साठी कसलेही प्रकारचे शुल्क नाही.*
*संपर्क / व्हॉट्सॲप- राजेंद्र
9834357447