Get Mystery Box with random crypto!

!! Jobs !! Opportunity!!! *फिल्ड सेल्स एक्स | KE's Connect4Jobs

!! Jobs !! Opportunity!!!

*फिल्ड सेल्स एक्सिकेटीव्ह* खालील शहरात मुले पाहिजेत।

दिलेल्या लोकेशन्स च्या शहरी भागातील मुलांनीच अर्ज करावा.

Job Location-Nashik

*पद: फील्ड सेल्स (FSE) एक्सिकेटीव्ह-30 जागा*

पात्रता:12वी/ग्रॅज्युएट .
वय:18 ते 35 वर्षाच्या पर्यंत.
अनुभव:किमान 1 वर्षे सेल्सचा अनुभव असावा.
पगार: किमान16000/ते 20000/ +पेट्रोल+ PF +इंसेंटिव्ह+ ESIC+मेडिक्लेम+ इ. लाभ.


*संपर्क: vikas 9623889866


Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free