2023-04-03 09:36:31
!! Jobs !! Opportunity!!!
औरंगाबाद शहर येथे नामांकित कंपनी ला *फिल्ड सेल्स* करिता 15 मुले पाहिजेत.
कृपया: औरंगाबाद शहरी भागात वास्तव्य असणाऱ्या मुलांनी apply करावे.
*पद:फिल्ड सेल्स (FSE) एक्सिकेटीव्ह-15 जागा*
पात्रता:- 12वी/ग्रॅज्युएट
वय: 18 ते 32 वर्षाच्या पर्यंत
अनुभव: किमान 1 वर्षे फिल्ड सेल्स चा अनुभव असावा.
फिक्सपगार:18000/_ते 22000/_+ PF + ESIC+ इंसेंटिव्ह इ. लाभ.
इच्छुक उमेदवारांनी सदर माहिती सोबत दिलेल्या व्हाट्सअप्प नंबर वर सेंड करा.
*मुलाखत दिनांक: 04/04/23*
Name:
Education:
Date of birth:
Resident location:
Experience in details:
Whatsapp or Call
Rajendra
9834357447
Note-No Fees charges for Recruitment or Job-its Free
179 viewsMANGEiSH SONONE, 06:36