2021-10-30 09:21:02
महाराष्ट्रामधील मधील नामाकिंत *ऑनलाईन न्यूज चॅनेल मध्ये काम करण्यासाठी*
*कोणत्याही मीडिया मध्ये किमान एक वर्ष काम केल्याचा अनुभव*
असलेल्या उमेदवारांची आवश्यकता आहे.
*फक्त १० जागा.*
1) News story Writer
-2 Vacancy
2) News Copy writer
-2 Vacancy
3) Video anchor and storyteller,
- 2 Vacancy
4) intern for Intern for anchor, writer, video editor
- 4 Vacancy
*Salary* Rs. 8000/- to Rs-10000/-
उमेदवारास कामाचा योग्य अनुभव आणि उत्तम कला-कौशल्य असल्यास अपेक्षेपेक्षा जास्त पगार दिला जाईल.
*शिक्षण*- BA, MA- Mass communication and journalism, कोणत्याही शाखेतील पदवीधर,
*अनुभव* तुम्ही पत्रकारिता क्षेत्रात काम केलेलं असाव, आणि तुम्हाला जर्नलिजम क्षेत्राशी निगडीत अनुभव असायला हवा.
*उत्तम लेखन कौशल्य आवश्यक*
मुलाखत दिनांक- 30 Oct, to 03 November 2021.
मुलाखत वेळ :- सकाळी १०.३० ते ०२.०० पर्यंत.
फक्त अनुभवी आणि इच्छुक उमेदवारांनी आपले
*आधार कार्ड, आणि RESUME / CV* खालील मोबाईल नंबर वर पाठवा.
आधार कार्ड आणि RESUME पाठवल्या नंतर तुम्हाला interview Address पाठवण्यात येईल.
- सुनिल मोटे, सर
*मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन.*
8855868624.
*Don't Call please, only what's app*
*जॉब साठी कोणत्याही प्रकारची फीस नाही...*
887 viewsSunil Mote, 06:21