2021-08-11 07:27:14
*औरंगाबाद येथील पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक क्षेत्रात नामांकित कंपनीमध्ये भरती*
*फक्त भरती मुलींसाठी आहे*
1) 10वी/12वी - 200जागा
2) ITI -100 जागा
3) Diploma - 100जागा
4) BA/B.Com./B.Sc./BCA/BBA/इतर पदवी - 100जागा
5) BE - 100जागा
*वय 18 ते 30*
*ड्युटी 8 तास*
*पगार 8,000 ते 11,000 रूपये (शिक्षणानुसार)*
*बाहेर गावातील / जिल्ह्यातील मुलींना राहण्याची आणि जेवणाची अल्प दरात उत्तम व्यवस्था*
*शहरातील मुलींना बस ची मोफत व्यवस्था*
6 महिने किंवा 1 वर्ष काम करणाऱ्या उमेदवारांना अनुभव प्रमाणपत्र दिले जाईल,
कागदपत्रे.1)आधार कार्ड
2)बँक पासबुक
3)पॅन कार्ड, मार्क शीट
4) MARKSHEET
5) फोटो-04.
मुलखात/जोइनिंग दिनांक
*16 ऑगस्ट 2021 ते 25 ऑगस्ट 2021*
*11 सकाळी वाजता ते 6 वाजेपर्यंत.*
त्या अगोदर 3 दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण घेणे आवश्यक
*(3 Day's Skill Development Online Training)*
संपर्क:
योगेश काबरा,
मॅजिक बस इंडिया फौंडेशन,
औरंगाबाद
09923892423
*प्रशिक्षण आणि जॉब साठी कोणत्याही प्रकारची फीस नाही...*
670 viewsYogesh Kabra, 04:27