Get Mystery Box with random crypto!

🎯 मिशन MPSC MAGAZINES 🎯

Logo of telegram channel missionmmagazines — 🎯 मिशन MPSC MAGAZINES 🎯
Logo of telegram channel missionmmagazines — 🎯 मिशन MPSC MAGAZINES 🎯
Channel address: @missionmmagazines
Categories: Uncategorized
Language: English
Subscribers: 699
Description from channel

लोकराज्य
योजना
कुरुक्षेञ
ई-दृष्टी
VISION IAS
एमपीएससी टॉपर्स
या सर्व मासिकासाठी जाँईन करा आमचे चँनल 👉 @MissionMMagazines , तुम्हाला सर्व मासिके पुरविली जातील .

Ratings & Reviews

4.50

2 reviews

Reviews can be left only by registered users. All reviews are moderated by admins.

5 stars

1

4 stars

1

3 stars

0

2 stars

0

1 stars

0


The latest Messages 2

2021-12-05 07:12:53 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०५ डिसेंबर , २०२१ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
15 views04:12
Open / Comment
2021-12-04 09:31:20
" ह्या " व्यक्तीला विलियम हिल स्पोर्ट्स बुक ऑफ द इयर २०२१ पुरस्कार जाहीर झाला आहे

विलियम हिल स्पोर्ट्स बुक ऑफ द इयर पुरस्काराची सुरुवात १९८९ मध्ये करण्यात आली

कोण आहे प्रतिष्ठित पुरस्कार विजेते ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
20 views06:31
Open / Comment
2021-12-04 07:31:04
" ह्या " व्यक्तीला आसामचा सर्वोच्च नागरी सन्मान आसाम वैभव पुरस्कार जाहीर झाला

आसाम वैभव पुरस्काराचे स्वरुप ०५ लाख रुपये , दरवर्षी एका व्यक्तिला प्रदान केला जातो

कोण आहे आसाम वैभव पुरस्काराचे विजेते ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
19 views04:31
Open / Comment
2021-12-04 07:21:47
फॉर्चुन इंडियाने भारतातील सर्वात शक्तिशाली ५० महिलांची यादी प्रसिद्ध केली

" ही " महिला अव्वल स्थानी विराजमान आहे , निता अंबानी दुसऱ्या क्रमांकावर आहे

कोण आहे भारतातील सर्वात शक्तिशाली महिला ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
13 views04:21
Open / Comment
2021-12-04 07:21:33
भारतीय नौदल दिन
आंतरराष्ट्रीय बॅंक दिन
13 views04:21
Open / Comment
2021-12-04 07:21:28 चालु घडामोडी वन लाईनर्स ,
०४ डिसेंबर , २०२१ .

चालु घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा www.missionmpsconline.com

महत्वाचे अपडेट्साठी फॉलो करा - instragram.com/missionmpsc_online

Join Now @MissionMPSC_Online .
13 views04:21
Open / Comment
2021-12-03 10:33:37
" ह्या " शहरात ०७वा भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात येणार

१ला भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव २०१५ मध्ये दिल्ली येथे आयोजित

कुठे होणार ०७व्या महोत्सवाचे आयोजन ? जाणुन घेण्यासाठी क्लिक करा
21 views07:33
Open / Comment
2021-12-03 09:31:11
" ह्या " व्यक्तीची इंडिया टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती

इंडिया टूरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची स्थापना १९६६ मध्ये , मुख्यालय : नवी दिल्ली

कोण आहेत कॉर्पोरेशनचे अध्यक्ष ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
23 views06:31
Open / Comment
2021-12-03 08:03:29
" ह्या " व्यक्तीला गोल्डन पेन ऑफ फ्रीडम जर्नलिझम पुरस्कार २०२१ जाहीर झाला

१९६१ पासून हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो (आतापर्यंत एकाही भारतीयाला‌ नाही)

कोण आहेत पुरस्कार विजेते ? जाणुन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
23 views05:03
Open / Comment
2021-12-03 08:03:24
" ह्या " भारतीय खेळाडूला वर्ल्ड एॅथलेटीक्सकडून वूमन ऑफ द इयर पुरस्कार

त्या वर्ल्ड एॅथलेटीक्सचा वूमन ऑफ द इयर पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या महिला

कोण आहे त्या भारतीय महिला खेळाडू ? जाणुन घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा
22 views05:03
Open / Comment