🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

हिमालयात येणारी भारतातील सर्वाधिक उंच शिखरे १) के -२ / गॉडविन | Mission MPSC

हिमालयात येणारी भारतातील सर्वाधिक उंच शिखरे

१) के -२ / गॉडविन ऑस्टिन - ८६११ मी
२) कांचन जुंगा - ८५९८ मी
३) नंगा पर्वत- ८१२६ मी
४) गाशेरब्रुम 1/ हिडण पीक / k ५ - ८०६८ मी
५) ब्रोडपिक - ८०४७ मी
६) गाशेरब्रूम २ - ८०३५ मी
७) नंदादेवी - ७८१७ मी
८) नामचा बर्वा - ७७५८ मी

- प्रेमराज चव्हाण