🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

विज्ञान दिनी इस्त्रोकडून उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण यंद | Mission MPSC

विज्ञान दिनी इस्त्रोकडून उपग्रहांचे अवकाशात प्रक्षेपण

यंदाच्या वर्षातील पहिली अवकाश मोहीम म्हणून भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रो विज्ञान दिनी 28 फेब्रुवारीला ब्राझीलचा ॲमेझोनिया 1 व भारताचे तीन उपग्रह ( आनंद, सतीश धवन, युनिटीस्याट) सोडणार आहे.
त्यातील आनंद उपग्रह हा पिक्सेल या भारतीय स्टार्टअप कंपनीचा आहे.
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक C-51 च्या मदतीने चेन्नई पासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्रक्षेपण तळावरून हे उपग्रह सोडण्यात येणार आहे.
सकाळी 10 वाजून 24 मिनिटांनी त्यांचे उडान होणार आहे.
PSLV-51 या उपग्रहाच्या मदतीने हे उपग्रह सोडण्यात येतील.