🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

प्रविण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक म्हणून नि | Mission MPSC

प्रविण सिन्हा यांची केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली

प्रविण सिन्हा हे १९८८ सालच्या तुकडीतील आयपीएस अधिकारी आहेत

प्रविण सिन्हा हे ॠषी कुमार शुक्ला यांची जागा घेतील

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)ची स्थापना १ एप्रिल १९६३ रोजी करण्यात आली

संथानम समितीने (१९६३) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या स्थापनेची शिफारस केली होती

केंद्रीय अन्वेषण विभागाचे ब्रीदवाक्य " Industry , Impartiality , Integrity हे आहे

केंद्रीय अन्वेषण विभागाचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे .