🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

#Pol कॅबिनेट भूमीका मते रॅमसे मुर:- कॅबिनेट हे राज्याच् | Mission MPSC

#Pol
कॅबिनेट भूमीका मते

रॅमसे मुर:-

कॅबिनेट हे राज्याच्या नौकेचे सुकाणू आहे.

लॉवेल:-

ही राजकीय कमानीची आधारभूत शिळा होय.

सर जॉन मॅरियॉट:-

कॅबिनेट हा केंद्रबिंदू असून सर्व राजकीय यंत्रणा त्याभोवती फिरते.

ग्लाडस्टोन:-

हा सूर्यमालेतील मध्य असून इतर भाग त्याच्या भोवती परिभ्रमण करतात.

बार्कर:-

हा धोरणाचा चुंबक आहे.

बागेहॉट:-

हे जोडणारे एक संयोग चिन्ह आहे आणि कार्यकारी व कायदेविषयक विभाग याना जोडणारा दुवा आहे.

आयव्हर जेंनीग्ज:-

हे ब्रिटनच्या घटनात्मक व्यवस्था चा गाभा असून ते शासनव्यवस्था ला एकसंध बनविते.

एल एस एमरी:-

हे निदेश देणारे सरकारचे मध्यवर्ती केंद्र आहे.

माझी MPSC BY RAJPUT SIR