🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

जागतिक व्यापार संघटनेचे आतापर्यंतचे संचालक पीटर सदरलॅंड : १ | Mission MPSC

जागतिक व्यापार संघटनेचे आतापर्यंतचे संचालक

पीटर सदरलॅंड : १९९५-९५ : आयर्लंड
रिनेटो रूगीइरो : १९९५-९९ : इटली
माईक मूर : १९९९-२००२ : न्यूझीलंड
पी सुपाचाई : २००२-०५ : थायलंड
पास्कल लॅमी : २००५-१३ : फ्रान्स
रॉबर्टो अ‍ॅझेवेडो : २०१३-२० : ब्राझील
एनगोझी ओकोन्जो : २०२१ : नायजेरिया.