🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

'चालू घडामोडी' ५७ वी आवृत्ती लवकरच उपलब्ध. 2021 च्या केंद्र | Mission MPSC

'चालू घडामोडी' ५७ वी आवृत्ती लवकरच उपलब्ध.

2021 च्या केंद्रीय अर्थसंकल्पासह.

28 फेबुवारी 2021 च्या आरोग्य विभाग परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

युनिक अकॅडेमी पब्लिकेशन्सच्या वतीने लेखक देवा जाधवर यांनी संपादन आणि लेखन केलेले 'चालू घडामोडी' या पुस्तकाची ५७ वी आवृत्ती लवकरच प्रसिद्ध होणार असून. येत्या १० फेब्रुवारी पासून पुस्तक महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

आगामी राज्यसेवा पूर्व, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब (कंबाईन) पूर्व, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा, महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग भरती, मेगा पोलीस भरती, सरळसेवा आणि अन्य जिल्हा भरती व इतर सर्व स्पर्धा परीक्षांमधील 'चालू घडामोडी' विषयासाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक.

ऑनलाईन घरपोच खरेदीसाठी.
Amazon - t.ly/X9gy

Flipkart - t.ly/mA0u

चालू घडामोडी ५७ वी आवृत्तीच्या मागणीसाठी व अधिक माहितीसाठी.

अमोल शिंदे
9823336438 (पुणे)
चंद्रकांत खराटे -9823683344 (महाराष्ट्र)