या क्लास मध्ये भूषण दूत सर व स्वप्नील राठोड सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा Winning Paper मानल्या जाणाऱ्या Csat पेपर ची तयारी कशी करावी व याबाबत strategy कशी असावी यावर सखोल चर्चा करणार आहेत. विद्यार्थ्यांना हा क्लास अत्यंत उपयुक्त ठरणार असून हा क्लास मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे