Get Mystery Box with random crypto!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन » १९९५ | MPSC Mantra

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
» १९९५-९९ : महाराष्ट्राचे १२ वे मुख्यमंत्री
» २००२-०४ : लोकसभेचे १३ वे अध्यक्ष
» २००६-१२ : राज्यसभा सदस्य
» १९९०-९१ : विधानसभा विरोधीपक्ष नेते
» १९९९-२००४ : लोकसभा सदस्य
» १९७२-८९ : विधानपरिषद सदस्य
» १९७६-७७ : मुंबईचे महापौर
» राजकीय पक्ष : शिवसेना
» जन्म : २ डिसेंबर १९३७ (रायगड)
» निधन : २३ फेब्रुवारी २०२४ (मुंबई)