राज्यसेवा जाहिरात 2024 सद्यस्थिती ( 325 पदे ) 29 डिसेंबर 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध - 205 पदे नंतर प्राप्त मागणी पत्र ( RTI) उपजिल्हाधिकारी - 7 पदे उपशिक्षणधिकारी - 63 पदे उपनिबंधक गट अ - 2 सहायक निबंधक गट ब - 5 ACST - 43 205+7+ 63+2+5+43 = 325 पदे 12.6K viewsBalaji Surne, 09:40