1475) एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डा | MPSCmaths

1475) एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करुन वळत व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे ?

( STI pre 2016)
Anonymous Quiz
14%
1) उत्तर
56%
2) दक्षिण
21%
3) पश्चिम
10%
4) पूर्व
MPSCmaths

MPSCmaths

@mpscmaths
33.03K Subscribers
Education Category
Here u can get all useful info about Maths for competitive exams. @eMPSCkatta @ChaluGhadamodi @Jobkatta @Marathi @MPSCEnglish @MPSCPolity @MPSCEconomi...