* ७४ व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्ये / परिणाम / भूमिका : १) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम ( P ते ZG ) २) राज्यघटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले ( एकूण १८ विषयांचा समावेश आहे. ) ३) महत्वाच्या व्याख्या कलम २४३ ( P ) ४) नगरपालिका स्थापन करणे कलम २४३ ( Q ) अ ) नगर पंचायत ( Nagar Panchyat ) ब ) नगर परिषद ( Municipal Corporation ) क ) महानगरपालिका ( Municipal Corporation ) ५) नगरपालिकांची रचना कलम २४३ ( R ) ६) वॉर्ड समित्या स्थापन करणे कलम २४३ ( S ) ७) राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( T ) अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) याना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा. ८) नगरपालिकांचा पालिकांचा कालावधी निश्चित कलम २४३ ( U ) ९) सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( V ) १०) नगरपालींकाचे अधिकार, जबाबदारी कलम २४३ ( W ) ११) नगरपालिकांना कर व निधी लादण्याचा अधिकार कलम २४३ ( X ) १२) राज्य वीत्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( Y ) १३) नगरपालिकांचे लेखांकन, लेखापरीक्षण कलम २४३ ( Z ) १४) नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम २४३ ( ZA ) १५) केंद्रशासित व अपवाद असणाऱ्या प्रदेशासाठी तरतूद कलम २४३ ( ZB ) १६) काही प्रदेशांना ७४ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( ZC ) १७) जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम २४३ ( ZD ) १८) महानगर नियोजन समितीची स्थापना कलम २४३ ( ZE ) १९) नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका बाबीमध्ये न्यायिक हस्तक्षेप नाही कलम २४३ ( ZG ) 3.9K views01:56