🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

77वी घटनादुरुस्ती 1995 1) अनुसूचित जाती आणि जमातींना शासकीय | MPSC Polity

77वी घटनादुरुस्ती 1995

1) अनुसूचित जाती आणि जमातींना शासकीय नौकाऱ्यांमधील बढत्यांमध्ये आरक्षण देण्याची तरतूद केली. बढत्यांमधील आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निवडयाला या घटनादुरुस्तीने समाप्त केले.