🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

7336)1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स् | MPSC Polity

7336)1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते
विधान बरोबर नाही ?
Anonymous Quiz
12%
1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.
12%
2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.
59%
3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.
17%
4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.