🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

राज्यसभेचे उपसभापती राज्यसभेचा सदस्य असतो. सभापतीच्या अनुपस्थ | MPSC Polity

राज्यसभेचे उपसभापती

राज्यसभेचा सदस्य असतो. सभापतीच्या अनुपस्थित हा कार्य करतो.  सदस्यांपैकी एकाची उपसभापती म्हणून निवड केली जाते

कार्य:-  याचे कार्य तेच असतील जे सभापतीचे असेल.

2002 पासून उपसभापतीला केंद्रीय राज्यमंत्री प्रमाणेच भत्ता देण्याचे प्रावधान देण्यात आले.

उपसभापती आपल्या पदावर तोपर्यंत राहतील जोपर्यंत तो राज्यसभेचा सदस्य असेल. सभापतीच्या नावे राजीनामा देऊन तो आपले पद रिक्त करू शकतो. यालाही महाभियोग प्रक्रियेने हटविले जाऊ शकते. परंतु अशी सूचना 14 दिवस अगोदर त्यांना द्यावी लागते.