🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

कालावधी: राज्यसभा हे स्थायी सभागृह असून याचे कधी विघटन होत ना | MPSC Polity

कालावधी:

राज्यसभा हे स्थायी सभागृह असून याचे कधी विघटन होत नाही वय त्यांच्या सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो. एकूण सदस्यांपैकी 1/3 सदस्य प्रत्येक 2 वर्षानंतर पदमुक्त होतील आणि तेवढेच भरले जातील.

जर एखाद्या सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन किंवा आकस्मिक मृत्यूमुळे आपले पद रिक्त केले असेल तर या पदाकरिता उपनिवडणुका घेतल्या जातील परंतु निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवारास कालावधी परिपूर्ण नसून केवळ त्या सदस्याच्या उर्वरित कालावधीपर्यंत असेल

राज्यसभेचे सदस्य सहा वर्षांपर्यंत किंवा स्वखुशीने सभापतीच्या नावे राजीनामा देईपर्यंत आपल्या पदावर राहतील.

महाराष्ट्रातील 19 सदस्य जातात राज्यसभा मध्ये.