🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

सभापतीचे कार्य आणि अधिकार :- 1. विधानसभेत मांडण्यात येणार्या | MPSC Polity

सभापतीचे कार्य आणि अधिकार :-

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.

2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.

3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.

4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.