🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

संविधान सभा एकूण जागा:-296 निवडणूक:-जुलै ऑगस्ट 1946 काँग्र | MPSC Polity

संविधान सभा

एकूण जागा:-296

निवडणूक:-जुलै ऑगस्ट 1946

काँग्रेस विजयी:-208 जागा

मुस्लिम लीग विजयी:-73 जागा

अपक्ष विजयी:- 8 जागा

7 पक्षांना प्रत्येकी 1 जागा भेटली

1)युनियनिस्ट पार्टी 2)युनियनिस्ट मुस्लिम 3) युनियनिस्ट शेड्युल्ड कास्ट 4)कृषक प्रजा पार्टी 5)शेड्युल्ड कास्ट फेडरेशन 6) शीख 7) कम्युनिस्ट

एकूण जागा पैकी 15 जागा महिलांना मिळाल्या