🔥 Burn Fat Fast. Discover How! 💪

3) विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडल | MPSC Polity

3) विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.
Anonymous Quiz
43%
1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
41%
2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.
12%
3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4%
4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.