Get Mystery Box with random crypto!

नेमणूक महाधिवक्त्याची नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात. महाधिव | MPSC Polity

नेमणूक

महाधिवक्त्याची नेमणूक राज्याचे राज्यपाल करतात.

महाधिवक्त्याला आपले पदग्रहण करण्यापूर्वी राज्यपालासमोर विशिष्ट स्वरुपात शपथ घ्यावी लागत असते.

राज्यपालाच्या मते अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तीचीच नेमणूक महाधिवक्ता पदासाठी केली जाते.