Get Mystery Box with random crypto!

पात्रता – भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार ती व | MPSC Polity

पात्रता –

भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.

त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.

त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.

संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.