Get Mystery Box with random crypto!

या संघ राज्यक्षेत्रामध्ये शांतता नांदावी आणि त्याची प्रगती व्ह | MPSC Polity

या संघ राज्यक्षेत्रामध्ये शांतता नांदावी आणि त्याची प्रगती व्हावी व त्याचे शासन सुविहित व्हावे. यासाठी विनियम करता येतील:

[परंतु. जेव्हा अनुच्छेद २३९क खाली [पाँडिचेरी] या संघ राज्य क्षेत्रासाठी] विधानमंडळ म्हणून कार्य करण्याकरता कोणताही निकाय निर्मिला जाईल तेव्हा राष्ट्रपती. त्या संघ राज्यक्षेत्रातील शांतता. आणि त्याची प्रगती व त्याचे सुविहित शासन यासाठी विधानमंडळाच्या पहिल्या सभेकरता नियत केलेल्या दिनांकापासून कोणताही विनियम करणार नाही:]