अपात्रता – भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार ती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास. ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास. ती व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर असल्यास. ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास. त्या व्यक्तीची परदेशाशी निष्ठा असल्यास. 2.7K views01:24