Get Mystery Box with random crypto!

लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार : लोकसभेत निवडून आलेल्या एका | MPSC Polity

लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्‍या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.

कार्य :

धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.
प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.
प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.
कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.
सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.
सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.
राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.
सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.