Get Mystery Box with random crypto!

प्रारंभीक अधिकार क्षेत्र : ज्या खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच् | MPSC Polity

प्रारंभीक अधिकार क्षेत्र :

ज्या खटल्यांची सुरवात फक्त सर्वोच्च न्यायालयातच होते त्याला प्रारंभीक अधिकार क्षेत्र असे म्हणतात. पुढीलपैकी खटले फक्त सर्वोच्च न्यायालयातच चालतात. 1. भारत सरकार आणि घटकराज्य सरकार त्यांच्यातील वाद
2. घटकराज्यातील वाद 
3. केंद्रसरकार आणि राज्यसरकारचा कायदेविषयक प्रश्न 
4. मूलभूत अधिकारांचे संरक्षण इत्यदी.